महत्वाची बातमी!! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार 32500 रुपये मदत. ativrushti madat
ativrushti madat महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजाला मोठा आधार देण्यासाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे विक्रमी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. शेती क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी उचललेले हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या पॅकेजचा मुख्य उद्देश विविध प्रकारच्या मदतीद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढून त्यांना स्थिरता प्रदान करणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more